देलवडी तालुका दौंड सुमारे सव्वाशे वर्षापासून चालत आलेली येथे ही लोककला सव्वाशे वर्षापासून चालत आलेली असून यामध्ये बलुते मंडळ व समस्त ग्रामस्थ देलवडी हे मोठ्या उत्साहात मध्ये सोंग या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे दरवर्षी अक्षय तृतीया या दिवशी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते गावातील बलूते मंडळ यामध्ये सहभाग घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे सोंग नाचवले जाते हे पाहण्यासाठी परिसरातून खूप मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग येतात. व या लोक कलेला दाद देतात.सोंगतील मुख्य आकर्षण म्हणजे भवानीमाता यांची लढाई दाखवली जाते हे मुख्य आकर्षण आहे..अंगावर शहारे आणणारे असे हे सोंग पाहण्यासाठी व भवानी माता व दैत्य यांचा थरार अनुभवण्यासाठी लोक हे सोंग अवरजून येतात.
सोंगाच्य दरम्यान सुतार फळी व कुंभार फळी यांचे कडून फार्स (छोटे नाटूकले ) होते…